Sai Lokur: मराठमोळी अभिनेत्री सई लोकूरचा बिकिनी लुक सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jul 30, 2022 | 1:38 PM

सई लोकूर सद्या बाली येथे आपल्या मित्र परिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुट्ट्यामध्ये करत असलेल्या मजेचे काही फोटो तिने आपल्या सोशलमीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5
 मराठी  अभिनेत्री सई लोकूर सोशलमीडिया कायम सक्रिय असलेली दिसून येते. आपले फोटो, व्हिडीओ, शेअर करताना दिसून आला आहे.

2 / 5
 सई लोकूर सद्या बाली येथे आपल्या मित्र परिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद  घेत आहे.   सुट्ट्यामध्ये करत असलेल्या मजेचे काही  फोटो तिने आपल्या सोशलमीडियावर  शेअर केले आहेत.

सई लोकूर सद्या बाली येथे आपल्या मित्र परिवारासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. सुट्ट्यामध्ये करत असलेल्या मजेचे काही फोटो तिने आपल्या सोशलमीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
 नेव्ही ब्लू कलरच्या  बिकिनीमधील फोटो सईने शेअर केले आहेत. सईचा  बिकिनीमधील अवतार पाहून चाहतेही आवक झाले आहे .

4 / 5
Looking hot sai , So beautiful, Gorgeous? या  सारख्या कमेंट  करता तिच्या बिकिनीवरील  फोटो भरभरून लाईक केली आहे.

5 / 5
बिगबॉसमधील मराठीमध्ये  सई लोकूर दिसून आला होता. त्याच्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली होती.