Maria Sharapova : रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हा बनली आई ; सोशल मीडिया फोटो पोस्ट करत दिली माहिती

| Updated on: Jul 16, 2022 | 1:39 PM

शारापोव्हाने दोन वेळा फ्रेंच ओपन चॅम्पियन राहिली आहे आणि तिने प्रत्येकी एकदा ऑस्ट्रेलियन ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन जिंकले आहे.

1 / 7
रशियाची माजी नंबर वन टेनिसपटू मारिया शारापोव्हा आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मारियाने इन्स्टाग्रामवर तिच्या बॉयफ्रेंड  मुलाचा सोबतचा फोटो शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. तिने तिच्या  35 व्या वाढदिवसादिवशी फोटो शेअर करता  आई होणार असल्याची माहिती दिली.

2 / 7
माजी जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिने बॉयफ्रेंड अलेक्झांडर गिल्केससोबत मुलगा झाल्याची घोषणा केली आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. या पोस्टसोबत त्याने एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा मुलगा मारियाच्या हातात दिसत आहे

3 / 7
मारिया शारापोव्हाने पोस्टला कॅप्शन दिले, "आमच्या छोट्या कुटुंबाने यापेक्षा सुंदर, आव्हानात्मक आणि हृदयस्पर्शी भेट मागितली नसती." थियोडोर हा पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेती शारापोव्हाचा मुलगा आहे.तिने रोमन अंक "VII•I•MMXXII" देखील पोस्ट  करत जन्मतारीखेची  माहिती दिली आहे.

4 / 7
शारापोव्हाने  एप्रिलमध्ये तिच्या 35 व्या वाढदिवसानिमित्त आई बनणार असल्याची  माहिती दिली होती.  याबरोबरच ती म्हणाली की आता माझा संसार वाढणार आहे. मी आणि बॉयफ्रेंड  अलेक्झांडर लवकरच कुटुंबात नवीन अतिथीचे स्वागत करू.

5 / 7
मारिया आणि ब्रिटीश उद्योगपती अलेक्झांडर यांनी 2018 मध्ये त्यांचे नाते सार्वजनिक केले आणि 2020 च्या सुरुवातीस त्यांचे लग्न झाले. अलेक्झांडरने यापूर्वी फॅशन डिझायनर मिशा नूनूसोबत लग्न केले आहे. दोघांनी 2012 मध्ये लग्न केले होते. पण, 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

6 / 7
शारापोव्हाने फेब्रुवारी 2020 मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. तिने आपल्या कारकिर्दीत 36 एकेरीचे जेतेपद पटकावले आहे. ती 21 आठवडे जगातील नंबर 1 महिला टेनिसपटू देखील होती.

7 / 7
माजी जागतिक नंबर-1 टेनिसपटू मारिया शारापोव्हा कमाईच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर नाही. फोर्ब्स मासिकानुसार त्यांची एकूण संपत्ती 220 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स आहे. ती Nike, Evian सारख्या ब्रँड्सनाही एंडोर्स करते. यातून ते कोट्यवधी रुपये कमावतात.