Marigold flower : 13 गुंठ्यात दीड लाखाची कमाई, सगळीकडं चर्चा

| Updated on: Aug 18, 2023 | 11:07 AM

शेत मालाला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूश असल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेडच्या शेतकऱ्याला झेंडूच्या पिकातून चांगले पैसे मिळत आहेत.

1 / 5
मागच्या काही महिन्यांपासून शेतकरी लाखो रुपये कमावत असल्याचे आपण पाहतोय. त्याचपध्दतीने नांदेडमधील शेतकरी सुध्दा चांगले पैसे कमावत असल्याचे पाहायला मिळत आहे.

2 / 5
सध्या या फुलांना चांगला भाव मिळत आहे. 13 गुंठे जमीन, 13 हजार रुपये खर्च, खर्च वजा करता दोन महिन्यात विजय इंगोले यांना दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले.

3 / 5
सध्या त्यांची ही बाग झेंडूच्या फुलांनी चांगलीचं बहरली आहे. या झेंडूच्या लागवडीसाठी इंगोले यांनी केवळ 13 हजार रुपये खर्च केला होता. नांदेडच्या फुल मार्केटमध्ये ही झेंडूची फुले विक्री साठी जात आहेत.

4 / 5
या महिन्यात इतर फुलांसोबतच झेंडूच्या फुलांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. मुदखेड तालुक्यातील वाडी(मुक्ताई) या गावातील विजय इंगोले या शेतकऱ्याने आपल्या शेतातील 13 गुंठे जमिनीत झेंडूची लागवड केली आहे.

5 / 5
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुका फुल शेतीसाठी ओळखला जातो. या तालुक्यात सर्वच प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.