Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपरमधील घटनेत आठ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती, पाहा Photo

| Updated on: May 14, 2024 | 3:24 PM

मुंबईमध्ये अवकाळी पावसामुळे घाटकोपर भागात एका पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे तर काहीजण अद्यापही होर्डिंगखाली अडकले आहेत.

1 / 5
 राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं आहे. अशातच आज मुंबईमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे मोठी मुंबईतील घोटकोपर येथे मोठी दुर्घटना घडली आहे.

2 / 5
संध्याकाळी चार ते पाचच्या सुमारास धुळीचं वादळ आलं होतं. त्यानंतर काहीवेळातच मुसळधार पावसाने मुंबईकरांना झोडपलं.  यादरम्यान घाटकोपरमध्ये एका पेट्रोल पंपवर होर्डिंग पडल्याची घटना समोर आली.

3 / 5
या होर्डिंगखाली अनेकजण दबल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार १०० लोक अडकले आहेत. तर ३५ जण जखमी झाले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे.

4 / 5
होर्डिंग पडतानाचा व्हिडीओ अनेकांनी आपल्य फोनमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

5 / 5
देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस