Photo Gallery | ‘Rewind to childhood’ म्हणत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर शेअर केले ‘हे’ फोटो
सचिन तेंडुलकर बेस्ट बसच्या आपल्या आठवणी शेअर करणार आहे. या आठवणी नेमक्या कशा असतील याची उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे. एका व्हिडीओ बेस्ट बस कॉर्पोरेशन कडून शेअर करण्यात आला आहे.