आभासी वाटावं इतकं सुंदर दृश्य… माथेरानचं अप्रतिम निसर्ग सौंदर्य
Matheran in Monsoon : डोळ्याला सुखावणारा निसर्ग... पावसाळ्यात दिसणारा हा अप्रतिम नजारा... निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. मुंबई आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं हे लोकप्रिय पर्यटनस्थळाचं सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुललं आहे. हा नजारा तुम्ही पाहाच!