Marathi News Photo gallery 'Me and My Girl' actress Lisa Haydon's hot prediction on the sea with her daughter
Photo Gallery | ‘मी अँड माय गर्ल’ अभिनेत्री लीसा हेडनचा मुलीसोबतच समुद्रावरील हॉट अंदाज
लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवतानाचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला आहे.