Photo : मेमोरिज ब्रिंग बॅक, अभिनेता मिलिंद सोमणचे थ्रो बॅक फोटोज

| Updated on: Dec 22, 2020 | 3:18 PM

फिटनेस फ्रिकमिलिंद सोमणनं सोशल मीडियावर काही जूने मॉडेलिंग असाइनमेंटचे फोटो शेअर केले आहेत. (Memories Bring Back, Actor Milind Soman's Throw Back Photos)

1 / 9
बॉलिवूडचा फिटनेस फ्रीक अॅक्टर आणि मॉडेल मिलिंद सोमणचा मोठा चाहता वर्ग आहे. अनेकांचा तो रोल मॉडेलही आहे. वयाच्या 60 व्या वर्षीसुद्धा त्यानं स्वत:ला एकदम फिट ठेवलं आहे.

2 / 9
सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असतो. आता त्यानं सोशल मीडियावर मोठं कॅप्शन देत काही जूने मॉडेलिंग असाइनमेंटचे फोटो शेअर केले आहेत.

3 / 9
मिलिंदनं दोन फोटो शेअर केली आहेत ज्यात तो खूप शांत दिसतोय . त्यानं फोटोंद्वारे कॅप्शनमध्ये एका किस्सा देखील सांगितला, की तो त्याकाळी खूप लाजाळू होता आणि मॉडेलिंगला करिअर मानत नव्हता.

4 / 9
1989 मध्ये झालेल्या कँपेनचा हा फोटो असल्याचं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

5 / 9
या एका तासाच्या कामासाठी तेव्हा त्याला 50, 000 रुपये मिळाले असल्याचा उल्लेखही त्यानं या कॅप्शनमध्ये केला आहे.

6 / 9
#throwback असं हॅशटॅग वापरत तो नेहमीच जूने फोटो शेअर करत असतो.

7 / 9
मॉडेलिंगमध्ये यश मिळाल्यानंतर मिलिंदनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

8 / 9
'रुल्स प्यार का सुपरहिट फॉर्मुला', 'जुर्म', 'बाजीराव मस्तानी' अशा अनेक चित्रपटांमध्ये मिलिंदनं कमाल काम केलं आहे.

9 / 9
आजही अनेक मुलींना मिलिंदवर क्रश आहे. अनेक मुली त्याच्या फिटनेसमुळे त्याला पसंत करतात.