किलाउआ जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा ज्वालामुखी सक्रीय झाला. लाव्हारसाची अप्रतिम दृश्य दिसले. हा मोठा बेट राष्ट्रीय उद्यानात आहे. (सर्व फोटो एपी)
अमेरिका भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे हवाई ज्वालामुखी वेधशाळेने सांगितले की, सकाळी-सकाळी किलाऊआ शिखरावरून वेबकॅम फोटोमधून चमक दिसली. खर काल्डेरात हलेमाऊमाऊ क्रेटरमध्ये स्फोट झाला.
न्यूज एजंसी एपीनुसार, निरीक्षकांनी सांगितले की, या फोटोत क्रेटरमधून लाव्हा बाहेर फेकत आहेत असे दिसते. ज्वालामुखीच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री अशाप्रकारचा बदल दिसली. मॅग्मा बाहेर निघत आहे.
वेधशाळेनुसार, भूवैज्ञानिक जोलेर यांनी म्हटलं की, स्फोट होत आहेत. या बेटावर लाव्हा कधीही नुकसान पोहचवतो. अशाप्रकारच्या ज्वालामुखी येथे होत असतात.
हवाई ज्वालामुखीचा स्फोट राष्ट्रीय उद्यानाच्या बंद क्षेत्रात झाला. पार्कचे प्रवक्ता फेरकेन यांनी सांगितले की, हा पर्वत काल्डेराजवळ आहे. या लाव्हा रसामुळे कोणत्याही घराचे नुकसान झाले नाही.