मुंबईत मेट्रो 2 लाईनवर धावणार मेट्रो, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लवकरच होणार उद्घाटन

| Updated on: Jan 17, 2023 | 8:57 PM

राज्यात सत्ता परिवर्तनानंतर विकासकामांना वेग आला आहे. लवकरचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो २ च्या नव्या मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. सुमारे २५ हजार प्रवासी मुंबईत मेट्रोने रोज प्रवास करतात.

1 / 5
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरकार स्थापन झाल्यानंतर विकासकामांना वेग आला. आता मुंबई मेट्रो २ च्या नव्या लाईनचे उद्घाटन करणार आहेत.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रोच्या दोन नव्या लाईन 2 A आणि 7 चे उद्घाटन करण्यासाठी १९ जानेवारी रोजी पोहचणार आहेत. मेट्रोच्या पहिला फेज गेल्या वर्षी सुरू झाला.

3 / 5
लाईन २ A डीएन नगर अंधेरी हदीसरला जोडणार आहे. लाईन 7 दहीसर ईस्ट ते अंधेरी इस्टला कनेक्ट करेल.

4 / 5
दोन्ही मेट्रो लाईनची लांबी ३५ किलोमीटर आहे. एलेव्हेशन स्टेशनची संख्या ३० आहे.दोन्ही लाईनने रोज सुमारे २५ हजार लोकं प्रवास करतात.

5 / 5
या लाईनसाठी सर्व मेट्रो कोच भारतात बनविण्यात आले आहेत. या दोन्ही मेट्रो लाईनचा खर्च सुमारे १२ हजार ६०० कोटी रुपये आहे.