MG Astor गाडी चालवताना तुम्हाला मिळणार ॲडव्हान्स AI ची साथ, कशी ते जाणून घ्या

| Updated on: Jun 23, 2023 | 10:22 PM

MG Astor Price in India : तंत्रज्ञानाचा युग असून एकपेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहे. काल परवापर्यंत ड्रायव्हरलेस गाडी हे स्वप्न वाटत होतं. आता ते प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. दुसरीकडे एमजी मोटर्सच्या ॲस्टरमध्ये एआय सपोर्ट मिळत आहे.

1 / 5
AI तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा होत आहे. आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या माध्यमातून अनेक कामं सोपी होत आहे. असं असताना ऑटो क्षेत्रातही एआयने एन्ट्री मारली आहे. हे तंत्रज्ञान गाडीमध्ये कसं काम करतं ते जाणून घेऊयात. (Photo : MG Motors)

2 / 5
एमजी मोटर्सच्या ॲस्टर गाडीची किंमत 10 लाख 81 हजार रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. ही भारतातील पहिली अशी गाडी आहे ज्यात AI फिचर आहे. (Photo : MG Motors)

3 / 5
एमजी मोटर्सच्या एसुयव्हीमध्ये लेवल 2  ADAS (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टम), 100 पेक्षा जास्त वॉईस कमांड्स सोबत एआय असिस्टंट सपोर्ट आहे. यासोबतच 10 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. (Photo : MG Motors)

4 / 5
एमजी मोटर्सच्या ॲस्टरच्या AI फिचरवर तुम्ही सूचना देऊन  जोक्स, न्यूज आणि इतर काही माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर गूगल मॅपच्या आधारे बोलता बोलता पत्ता शोधू शकता. (Photo : MG Motors)

5 / 5
एमजी मोटर्सच्या ॲस्टरमध्ये तुम्हाला अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले सोबत 7 इंचाचा क्लस्टर, अडॅप्टिव क्रूज कंट्रोल आणि लेन कीप असिस्टसारखे फीचर्स दिले आहेत. (Photo : MG Motors)