Marathi News Photo gallery Millions of Shiva devotees including Chhatrapati Sambhaji gather at Raigad for Shiv Rajyabhishek ceremony
shivrajyabhishek sohala 2022 : रायगडवर शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीसह लाखोंच्या संख्येने जमले शिवभक्त
छत्रपती शिवरायांनी 'स्वराज्य'स्थापनेचा निर्णय घेतला, तेव्हा मुठभर मावळे सोबतीला होते.पमहाराजांचा निश्चय, काम करण्याच्या पध्दती मूळे लोकसंचय वाढला. आणि सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे "स्वराज्य" उदयास आले.आणि महाराज छत्रपती झाले. या शुभदिनाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा! सह्यामाजी. खासदार छत्रपती संभाजी यांनी दिल्या आहेत.
1 / 7
महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आज किल्ले रायगडावर संपन्न होत या सोहळ्याच्यानिमित्ताने किल्ले रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी जमलेली आहे
2 / 7
छत्रपती घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे छत्रपती ही आपल्या कुटुंबियांसोबत या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. करोनामुळे दोन वर्षांमध्ये शिवराज्याभिषेक सोहळात सर्वसामान्य शिवभक्तांना सहभागी होत आले नव्हते.
3 / 7
यंदा करोनाचे निर्बंध नसल्याने लाखो शिवप्रेमीनी रायगडावर हजेरी लावली आहे. मात्र यंदा मोठ्या संख्येने शिवप्रेमी यात सहभागी झाले आहेत.
4 / 7
रायगडवर शिवराज्यभिषेक सोहळयाच्या निमित्तानं आकर्षक सजावट करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी फुलाच्या माळा ,तोरणे लावण्यात आली आहेत.
5 / 7
शिवराज्यभिषेकाचा पूर्व संध्येला छत्रपती संभाजी यांच्या हस्ते राजगडावर कलश पूजन करण्यात करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजा की जय या ज्या घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
6 / 7
राज्याभिषेक सोहळ्याच्यापुर्व संध्येला अनेक पारंपरिक मर्दानी खेळाचे आयोजनाही करण्यात आले होते.
7 / 7