Photo : ‘मींट बबल गम’, पाहा अभिनेत्री सई ताम्हणकरचा फंकी अंदाज

| Updated on: Dec 12, 2020 | 1:28 PM

'Mint Bubble Gum'असं कॅप्शन देत सईनं हे हटके फोटोशूट शेअर केलं आहे. ('Mint Bubble Gum', See Actress Sai Tamhankar's Funky Look)

1 / 5
अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे.

2 / 5
'Mint Bubble Gum'असं कॅप्शन देत तिनं हे हटके फोटोशूट शेअर केलं आहे.

3 / 5
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.

4 / 5
ती या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

5 / 5
सई या फंकी अंदाज प्रचंड हॉट दिसत आहे.

सई या फंकी अंदाज प्रचंड हॉट दिसत आहे.