Photo : मीरा राजपूतचा हॉट अंदाज, फोटो पाहाच

| Updated on: Jun 22, 2021 | 3:21 PM

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत मनोरंजन क्षेत्रा सक्रिय नसली, तरी ती हळूहळू या इंडस्ट्रीच्या रंगात रंगत आहे. (Mira Rajput's hot Photos)

1 / 6
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याची पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput) मनोरंजन क्षेत्रा सक्रिय नसली, तरी ती हळूहळू या इंडस्ट्रीच्या रंगात रंगत आहे.

2 / 6
पूर्वी मीरा सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव नव्हती, आता मात्र ती तिचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. यापूर्वीही मीराने आपल्या ग्लॅमरस स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि आता नुकताच मीराने एक हॉट फोटो शेअर केला आहे.

3 / 6
वास्तविक मीराने तिचा स्विमसूट मधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मीराची ही स्टाईल पाहून तिचे चाहते घायाळ झाले आहेत. मीरा सध्या आपल्या बोल्ड लूकने बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींना तगडी स्पर्धा देत आहे. या फोटोत मीरा खूप फिट आणि हॉट दिसत आहे. सध्या मीरा स्वत:ला फिट ठेवण्यासाठी, पती शाहिद कपूरसमवेत जिममध्ये जाऊ लागली आहे. तथापि, आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हे दोघेही घरीच वर्कआऊट करतात.

4 / 6
मीरा आणि शाहिदच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहेत. दोघांनाही एक मुलगी ‘मिशा’ आणि एक मुलगा ‘जैन’, अशी दोन अपत्ये आहेत. शाहिद एक परिपूर्ण फॅमिली मॅन आहे.

5 / 6

6 / 6
शाहिद कपूरच्या व्यावसायिक जीवनाविषयी बोलायचे तर, तो लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे.