मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर सध्या सोशल मीडिया क्विन ठरली आहे. सध्या सोशल मीडियावर ती ट्रेंडिंग आहे.
आता मिथिलानं शेअर केलेली एक खास पोस्ट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.
मिथिलाच्या चाहत्यांना माहिती आहे की ती तिच्या आजोबांच्या खूप क्लोज आहे. तर आज तिच्या आजोबांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मिथिलानं त्यांच्या सोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘Happy Birthday to this piece of my heart! My favourite forever ❤️#Bhau’ असं कॅप्शन देत मिथिलानं हा फोटो शेअर केला आहे.
ती नेहमीच भाऊ आणि आज्जीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून मिथिला आणि आज्जी आजोबांमधील बाँड दिसतो.