नेहमीच No Service चे सिग्नल? मग करा हा सोपा उपाय, इंटरनेट फूल स्पीडने धावणार

| Updated on: Nov 09, 2024 | 5:18 PM

Mobile Showing No Service : तुमच्या स्मार्टफोनमध्ये पण वारंवार नो सर्व्हिस शो होत असेल तर मग हा उपाय करा. हा उपाय केला तर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट वेगे वेगे धावेल आणि तुम्हाला इंटरनेटची अडचण येणार नाही. तुमचे काम विना अडथळा पूर्ण करता येईल.

1 / 6
अनेकदा मोबाईलमध्ये No Service सिग्नल दिसते. त्यामुळे फोन खराब झाला की सिम खराब झाले हे कळत नाही. काही सेटिंगमध्ये बदल केल्यास तुमची ही अडचण दूर होऊ शकते. फोनमध्ये नेटवर्क पुन्हा येईल.

2 / 6
No Service Signal दाखवत असल्यास हा सिम कार्ड आणि नेटवर्कचा इश्यू आहे. त्यामुळे स्मार्टफोन बदलण्याची नाही तर फोनची सेटिंग बदलण्याची गरज आहे. तुम्ही घरबसल्या ही अडचणी सोडवू शकता.

3 / 6
ही सिम कार्डची समस्या आहे का, हे तपासण्यासाठी सिम दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून पाहा. जर तुमच्या मोबाईलमध्ये अडचण असेल तर दुसऱ्या फोनमध्ये सिम चालेल. सिम खराब असेल तर ते दुसऱ्या सिममध्ये पण चालणार नाही.

4 / 6
काही ट्राय करण्यापूर्वी सर्वात अगोदर तुमचा फोन Restart करा. फोन रिस्टार्ट केल्यावर काही तांत्रिक गडबड असेल तर ती दूर होते. सिममध्ये नेटवर्क शो होते.

5 / 6
काही ठिकाणी नेटवर्क कव्हरेजची अडचण येते. नेटवर्क इश्यू असतो. तेव्हा तुमच्या भागातील त्याच कंपनीचे सिम कार्ड वापरणाऱ्या मोबाईलधारकांना ही बाब विचारा. जर ही समस्या तुमच्याच फोनमध्ये असेल तर फोन रिस्टार्ट करा.

6 / 6
फोनच्या नेटवर्क सेटिंगमध्ये जा आणि ते रिसेट करा. नेटवर्क सेटिंग केल्याने फोन ठीक होतो. फोन अपडेट करा. त्यामुळे बग्स दूर होतात. या उपायाने फरक न पडल्यास कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला भेट द्या.