Photo : मौनी रॉयचा बोल्ड अंदाज, इन्स्टाग्रामवर फोटो शेअर

| Updated on: Feb 01, 2021 | 6:27 PM

अगदी कमी वेळेत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. (Mony Roy's Bold Photoshoot)

1 / 5
अगदी कमी वेळेत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2 / 5
पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.

3 / 5
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी खास ओळखली जाते.

4 / 5
आता तिचे स्विमिंग पूलमधील काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं मन जिंकत आहेत.

5 / 5
तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.