‘मराठी बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री सई लोकूर विवाहबंधनात अडकली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
आता लग्नानंतर सई सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह झाली आहे.
ती रोज सोशल मीडियावर तिर्थदीपसोबत फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर करत आहे .
आता तिचा हा मॉर्निंग फोटोशूट सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय.
'Happy faces Pm to Am ❤️' असं कॅप्शन देत सईनं हे फोटो शेअर केले आहेत.