World Cup मध्ये सर्वाधिवेळा बोल्ड झालेले खेळाडू, ए बी डिव्हिलियर्सचाही समावेश!

| Updated on: Oct 04, 2023 | 9:00 PM

World Cup : आतापर्यंत वन डे वर्ल्ड कप मध्ये फलंदाजांनी अनेक विक्रम रचले आहेत. मात्र बॉलरही काही कमी नाहीत, बॉलर्सनीही चांगल्या चांगल्या खेळाडूंच्या दांड्या गुस केल्या आहेत. वर्ल्ड कपच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत जे सर्वाधिक वेळा भोपळाही न फोडता तंबूत परतले आहेत नेमके कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

1 / 5
वन डे वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये न्यूझीलंडचा माजी फलंदाज नॅथन अॅस्टली सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाला आहे.

2 / 5
दुसऱ्या स्थानी पाकिस्तान संघाचा इजाज अहमद असून तोसुद्धा वर्ल्ड कपमध्ये पाचवेळा शून्यावर आऊट झालाय.

3 / 5
आयर्लंडचा काईल मॅकक्लान  वन डे वर्ल्ड कपमध्ये  एकूण 4 वेळा शून्यावर बाद झाला आहे.

4 / 5
वेस्ट इंडिज संघाचा डॅरेन ब्राव्हो हा सुद्धा वर्ल्ड कपमध्ये चारवेळी भोपळाही न फोडता आऊट झालाय.

5 / 5
पाचव्या स्थानी मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असणारा ए बी डिव्हिलियर्स आहे. जगातील  घातक फलंदाजांमध्ये तुलना होणारा एबी चार वेळा वर्ल्ड कपमध्ये एकही धाव न काढता आऊट झाला आहे.