कंगनानं रनौतनं शेतकरी चळवळीत आलेल्या एका शेतकरी आजीला ‘शाहीन बागची आजी’ असं संबोधलं होतं. त्यावेळी कंगनाने शेतकर्यांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला होता.
प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसिरीज संदर्भातही कंगनानं ट्विट केलं होतं.
विवाहपूर्व लैंगिक संबंधावरील कंगनाचं हे ट्विट लोकांना आवडलेले नव्हतं.
बालपणी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याची कहाणी आमिर खानची मुलगी आयरा खाननं सांगितली होती. त्यावेळी कंगनाने आयराची चेष्टा केली होती.
नुकतंच कंगनाचं हे ट्विट वादविदात आहे. या ट्विटवरुन सध्या तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहेत.
आता कंगनाच्या अकाऊंटवर ट्विटरनं बंधी घालती आहे.