World Cup 2023 : वन डे क्रिकेटमध्ये जगातील सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 खेळाडू, सचिनसह आणखी एकाचा समावेश!

| Updated on: Oct 04, 2023 | 8:25 PM

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली याने आपला 13 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 13 हजार धावा करणारा तो पाचवा खेळाडू ठरलाय. वर्ल्ड कप सुरू झाल्यालवर कोहलीने पाचशे धावा केल्या तर कोहली वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीमध्ये चौथ्या स्थानी जाणार आहे. वन डे मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 खेळाडू जाणून घ्या.

1 / 5
वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत क्रिकेटचा देव म्हणून गणल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर हा एक नंबर वर आहे. सचिनने वन डे क्रिकेट मध्ये 463 सामन्यांमध्ये 18 हजार 426 धावा केल्या आहेत.

2 / 5
या यादीमध्ये दोन नंबरला श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा असून त्याने वन डे मध्ये 404 सामन्यांमध्ये 380 डावांत 14,234 धावा केल्या आहेत.

3 / 5
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंग हा तिसऱ्या स्थानी आहे. पंटरने 365 डावात सरासरी 42.03 आहे आणि स्ट्राइक रेट 80.39ने  13704 दावा केल्या आहेत.

4 / 5
सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमध्ये श्रीलंकेच्या आणखी एका खेळाडूचा समावेश आहे. हा खेळाडू सनत जयसूर्या असून त्याने  445 सामन्यांमध्ये 433 डावात 1330 धावा केल्या आहेत.

5 / 5
वन डे मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीमधील वरील सर्व फलंदाज निवृत्त झाले आहेत. पाचव्या स्थानी भारताचा स्टार खेळाडू किंग कोहली आहे. विराट कोहलीने आताच 13,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. आगामी वर्ल्ड कप मध्ये तो चौथ्या स्थानी सुद्धा झेप घेऊ शकतो. कारण  जयसूर्याला मागे टाकण्यासाठी  त्याने 400 धावा केल्यातरी पुरेसशा आहेत.