Marathi News Photo gallery Most wickets for india international cricket bowling record latest marathi sports news
Cricket : सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय खेळाडू, अश्विनने मारली मोठी मुसंडी!
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना सुरू आहे. यामध्ये आर. अश्विनने 5 विकेट्स घेत विक्रम रचला आहे. टीम इंडियामकडून सर्वाधिकव विकेट्स घेणाऱ्या यादीमध्ये अश्विनने तिसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. भारतासाठी सर्वाधिक क्रिकेट घेण्याच्या यादीमध्ये पाहा कोण आहेत टॉप 5 खेळाडू