PHOTO | बॉलिवूडच्या ‘फिटनेस फ्रिक मॉम्स’, ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच असतात चर्चेत!

| Updated on: May 08, 2021 | 6:29 PM

बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री ‘आई’ झाल्या आहेत, ज्यांची फिटनेस पाहता त्यांच्या वयाचा अंदाज बांधणे कठीण होते. या अभिनेत्री योगासनं, वर्कआउट्सवर तासन् तास घालवतात.

1 / 8

2 / 8
दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर करीना कपूर पुन्हा तिच्या फिटनेसवर जोरदार मेहनत घेत आहे. ती बर्‍याचदा इंस्टा स्टोरीवर योगा आणि वर्कआऊट करणारे फोटो पोस्ट करते.

3 / 8
अभिनेत्री मलायका अरोराला 18 वर्षांचा मुलगा आहे, हे तिच्याकडे पाहिल्यावर लक्षातही येत नाही! ती नेहमीच फिट आणि ग्लॅमरस दिसते.

4 / 8
यावर्षी अनुष्का शर्माने एका सुंदर मुलीला जन्म दिला. काही दिवसांतच अनुष्का पुन्हा पूर्वीप्रमाणेच फिट दिसत आहे.

5 / 8
शिल्पा शेट्टी देखील फिटनेसवर खूप लक्ष देणारी अभिनेत्री आहे. शिल्पा वर्कआऊट्स करायला कधीच विसरत नाही.

6 / 8
लिसा हेडन लवकरच तिसर्‍या मुलाला जन्म देणार आहे. यादरम्यान, लिझा बर्‍याच वेळेस बेबी बंप फ्लाँटिंग करत फोटो पोज देत असते.

7 / 8
आराध्याच्या जन्माच्या वेळी ऐश्वर्या रायचे वजन लक्षणीय वाढले होते. यामुळे ती ट्रोल देखील झाली होती. परंतु, आता ती पुन्हा पूर्वीसारखी स्लिम ट्रीम दिसत आहे.

8 / 8
अभिनेत्री करिश्मा कपूर बर्‍याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. परंतु, तिने तिच्या फिटनेसबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही.