Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉय थाई-हाई स्लिट आऊटमधील हॉट अंदाज
सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा प्रसार करण्यासोबतच मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
1 / 5
आपल्या अभिनयाने टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने स्वतःचा असा स्वतंत्र चाहता वर्ग तयार केला आहे. अनेकदा आपल्या सौंदर्याने लोकांना मंत्रमुग्ध करते. अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2 / 5
मौनी अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीच्या या फोटोंवर मौनीच्या चाहतेही भरभरून प्रेम करताना दिसतात
3 / 5
मौनी रॉयने बैकलेस थाई-हाई स्लिट बेज कलरचा ड्रेस मधील होत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
4 / 5
सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा प्रसार करण्यासोबतच मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
5 / 5
या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारखे मोठे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.