मौनी रॉयचा पार्टी वेअर गाऊनमधील ग्लॅमरस अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल ‘झक्कास’
अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या स्टायलिश आणि फॅशनेबल स्टाइलसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडिया अकाऊंटवर नवनवीन स्टाइल, पोझमधील फोटोही शे्र करत असते. तिचा ग्लॅमरस अंदाज पाहूया..
1 / 5
Mouni Roy Style : अभिनेत्री मौनी रॉय ही तिच्या स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन सेन्समुळे नेहमी आघाडीवर असते. तिच्या आऊटफिट्समध्ये नवे प्रयोग करायला मौनीला आवडतात. ती नेहमीच सोशल मीडियावर रोज नवनवीन लूक शेअर करत असते. ( Photo - Mouni Roy Instagram Account)
2 / 5
लाल रंगाच्या फिश टेल गाऊनमध्ये मौनी रॉय खूपच वेगळी दिसत आहे. डीप स्क्वेअर नेकलाइन आणि ब्रॉड स्ट्रॅप्स असलेल्या या ड्रेसमध्ये ती विविध पोझ देत आहे. या ड्रेस सोबत तिने नो ॲक्सेसरीज लूक कॅरी केला असून ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
3 / 5
तिचा हा थाय स्लिट ड्रेस लूक अतिशय परफेक्ट दिसत आहे. ऑफ शोल्डर गाउनसह डीप नेकलाइन मुळे तिचा लूक उठून दिसत आहे.
4 / 5
या ड्रेसमध्ये मौनी रॉय एखाद्या परीप्रमाणे दिसत आहे. तिचा हा ग्लॅमरस लूक परफेक्ट आहे.
5 / 5
लाल रंगाच्या या आउटफिटमध्ये मौनी रॉयचा लूक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. टॉपसह मॅचिंग स्कर्टवर असलेल्या डार्क आणि लाइट रंगाच्या स्ट्रॅप्स खूप सुंदरही दिसत आहेत. पोनीटेल हेअरस्टाइलने तिचा लुक पूर्ण केला आहे.