Photo : मौनी रॉयचा हटके लूक, पाहा फोटो

| Updated on: Feb 07, 2021 | 11:48 AM

आता मौनीनं तिच्या हॉट अँड ब्युटीफुल अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे. (Mouni Roy's amazing photoshoot, see photo)

1 / 5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2 / 5
आता मौनीनं तिच्या हॉट अँड ब्युटीफुल अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.

3 / 5
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

4 / 5
Photo :  मौनी रॉयचा हटके लूक, पाहा फोटो

5 / 5
मौनीचा हा हटके अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.