मौनी रॉय तिच्या सुपर सिझलिंग फोटोंनी इंटरनेटवर खळबळ माजवलीआहे. मौनी तिचा पती सूरज नांबियारसोबत बीच व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. चाहत्यांसह तिचे जबरदस्त फोटो शेअर करून ती त्यांची मने जिंकत आहे. मौनी रॉयच्या व्हेकेशनपासून ते बिकिनीपर्यंतचे फोटोज सध्या इंटरनेटवर चर्चेत आहेत.
मौनी रॉय बीच वरील फोटोमध्ये समुद्राच्या लाटांसोबत मजा करताना दिसून आली आहे. यावेळी तिने निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बिकिनीमधला मौनीचा लूक जबरदस्त व्हायरल झाला आहे. बिकिनी लूकमध्ये मौनी रॉयचे जबरदस्त फोटो पाहून चाहत्यांनीकमेंट व लाईक्सचा वर्षाव केला आहे.
मौनीने ब्लू आणि यलो बिकिनीमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ती बीचवर चिल मारताना दिसून आली आहे. फोटोमध्ये समुद्र आणि आकाशाचे सुंदर दृश्य निहाळतांना दिसून आली आहे.
मौनीने निळ्या रंगाच्या बिकिनीसहवर तिने न्यूड मेकअप केला आहे. या सगळ्याबरोबरच वाऱ्यावर उडणारे अभिनेत्रीचे केस तिच्या लूकचे आकर्षण वाढवत आहेत.
मौनी रॉय च्या फोटोवर आतापर्यंत 3 लाखांपेक्षा अधिकी लोकांनी लाईक केले आहे. लाईकाची संख्या वाढतच आहे. तसेच मौनीच्या फोटोवर चाहत्यांनी Ufff ? ? ? ? ? ? ??? अश्या कमेंट केल्या आहेत.