Photo : ‘हॉटनेस ओव्हरलोडेड’, मौनी रॉयचा कातिलाना अंदाज

| Updated on: Feb 20, 2021 | 6:29 PM

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करते. (Mouni Roy's bold photos)

1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करते.

2 / 5
आता तिनं ग्लॅमरस अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
आपल्या बोल्ड अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयनं आता परत एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे.

4 / 5
गुलाबी रंगाच्या स्कर्टमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.

5 / 5
या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.