Marathi News Photo gallery Mouni roys floral saree elegant look floral saree recreate mouni roy look marathi news
या अभिनेत्रीने फ्लोरल साडीमधून सौंदर्य खुलून दिसण्यासाठी दिल्या टिप्स, स्वत: चेच फोटो केलेत व्हायरल
मौनी रॉय तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच मौनीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिनं साडी नेसलेली दिसत असून ती अतिशय सुंदर दिसत आहे.