Photo : समुद्र किनाऱ्यावर मौनीचा हॉट अंदाज, बिकीनीमध्ये फोटो शेअर
आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे. (Mouni Roy's Hot Photos)