टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
मौनी रॉय बर्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.
अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.
सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.