चंद्रपुरातील सुनेच्या डोक्यावर मिसेस इंडियाचा मुकूट, आता लक्ष्य अमेरिकेकडे

| Updated on: Mar 08, 2022 | 8:29 AM

चंद्रपुरच्या सुन आणि मिसेस इंडिया स्पर्धेच्या विजेत्या शिल्पा आडम यांनी चंद्रपूरातील जनतेशी संवाद साधला. सध्या सोलापुरात स्थित असलेल्या चंद्रपूरच्या या विवाहित कन्येने पटकाविला मिसेस इंडिया 2021 चा मुकुट पटकवला होतो.

1 / 5

2 / 5
सर्वांशी संवाद साधताना त्यांनी  इथल्या मातीचे व्यक्त केले ऋण व्यक्त करत, विवाहित स्त्रीला कोणत्याही क्षेत्रात परिश्रम करूनच पुढे जावे लागते यावर दिला भर,  संस्कार व सत्कार्य यांच्या जोरावरच त्या पुढील वाटचाल करणार असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

3 / 5
यावेळी मिसेस शिल्पा आडम म्हणाल्या की कोणत्याही  क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी  विवाहित महिलांना पतीची साथ असणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची राष्ट्रभाषा हिंदी असून, अमेरिकेतील मयामी शहारामध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हिंदी भाषेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली आहे.

4 / 5
यावेळी जगात इंग्रजी भाषेला फार महत्व प्राप्त झाले आहे. मात्र, मराठी भाषिक मिसेस इंडिया म्हणून राष्ट्रभाषा म्हणजे हिंदीचे प्रतिनिधीत्व करणार आहे.” या गोष्टीचा त्यांनी खूप अभिमान आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

5 / 5
सध्या त्या याच वर्षी अमेरिकेतील मियामी शहरात होणाऱ्या मिसेस इंटरनेशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.