Photo Gallery | मृणाल ठाकूरचा विंटेज लूकचा घायाळ करणारा अंदाज
मृणाल ठाकूरने तिच्या आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी काळ्या लेदर क्रिस्टल एम्ब्रॉयडरी साडी मृणालने परिधान केली आहे.ठाकूरने घातलेली साडी डिझायनर आनंद भूषण यांनी डिझायन केली आहे.