Mrunal Thakuar : अभिनेत्री मृणाल ठाकूराचा लेहेंग्यातील रॉयल अंदाज
सीता राम या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री मृणाल ठाकूर खूपच खूश आहे. मृणाल सोशल मीडियावर अतिशय मनोरंजक फोटो आणि पोस्ट शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करते. अलीकडेच तिने गोल्डन लेहेंग्यात केलेल्या रॉयल फोटोशूटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.