Mrunal Thakur :अभिनेत्री मृणाल ठाकूरचा विंटेजलूक सोशल मीडियावर व्हायरल
मृणाल इंडस्ट्रीत राजकुमारी, नूरजहाँ उर्फ सीता या नावाने अधिक लोकप्रिय आहे, टॉलीवूडमधील ही नवीन नावे आहे . 'सीता रामम' चित्रपटातील तिच्या सीतेच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.
1 / 5
अभिनेत्री मृणाल ठाकूर सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. मृणालने आपल्या सोशल मीडिया आकाऊंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
2 / 5
मृणालने आपल्या अभिनयाने चित्रपसृष्टीत आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. चित्रपटाच्या यशाने तिला स्वतःचा ओळख निर्माण केली आहे. तिचा स्वतःचा असा फॅनफॉलोअरवर आहे.
3 / 5
मृणाल इंडस्ट्रीत राजकुमारी, नूरजहाँ उर्फ सीता या नावाने अधिक लोकप्रिय आहे, टॉलीवूडमधील ही नवीन नावे आहे . 'सीता रामम' चित्रपटातील तिच्या सीतेच्या भूमिकेने अनेकांची मने जिंकली आहेत.
4 / 5
मूळची महाराष्ट्रीयन असलेल्या मृणाल ठाकूरने 2014 मध्ये मराठी चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. नंतर तिने काही बॉलीवूड चित्रपटांमध्येही दिसून आली .
5 / 5
क्रीम रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउज परिधान करून तिने ग्रामोफोनसोबत पोझच्या विंटेज लुकचे एक शाही फोटो शेअर केले आहेत