दिवाळीपूर्वीच छप्परफाड परतावा; मिठाई वाटण्यासाठी तयार राहा, या पाच शेअरची करा खरेदी

| Updated on: Oct 18, 2024 | 5:06 PM

Axis Direct Positional Pick : या आठवड्यात बाजाराने सलग चार दिवस गुंतवणूकदारांना हाबाडा दिला. शुक्रवारी घसरणीनंतर बाजाराने कमबॅक केले. बाजारातील चढउताराच्या या स्थितीत काही स्टॉक कमाल दाखवू शकतात. ते मोठी उसळी घेऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने याविषयीचा अंदाज वर्तवला आहे.

1 / 7
ब्रोकरेज हाऊस ॲक्सिस डायरेक्टने (Axis Direct) पोझिशनल ट्रेडर्ससाठी Samvardhana Motherson, AB Real Estate, Garden Reach, Bata India, Mazagon Dock हे पाच स्टॉक निवडले आहेत. ब्रोकरेज हाऊसनुसार येत्या  0-15 दिवसात हे स्टॉक कमाल दाखवतील.

2 / 7
Samvardhana Motherson या स्टॉकवर Axis Direct ने भरवसा दाखवला आहे. ब्रोकरेज हाऊसने हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरचे लक्ष्य 218 तर  स्टॉपलॉस 197 ठेवले आहे.  200- 203.50 रुपये दरम्यान तो खरेदीचा सल्ला दिला आहे.

3 / 7
Share Market

Share Market

4 / 7
Garden Reach हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यता आला आहे. टार्गेट  1,939 रुपये, स्टॉपलॉस 1,720 रुपये देण्यात आला आहे. 1,745- 1,765 या दरम्यान शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

5 / 7
Bata India हा शेअर खरेदीचा सल्ला ब्रोकिंग हाऊसने दिला आहे. त्याची टार्गेट प्राईस 1,509 रुपये तर स्टॉपलॉस 1,413 रुपये आहे. 1,423- 1,437 रुपया दरम्यान हा शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

6 / 7
Mazagon Dock शेअर खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. या शेअरची टार्गेट प्राईस 4,900 रुपये तर  स्टॉपलॉस 4,305 रुपये ठेवण्यात आला आहे. 4,387- 4,432 या किंमतीवर हा स्टॉक खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे.

7 / 7
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.