PHOTO : कोरोना लस सुरक्षित, सुरेश काकाणींकडून लस टोचून घेतल्यानंतर आवाहन

| Updated on: Feb 08, 2021 | 10:49 PM

मुंबईतील नायर रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रात सुरेश काकणी यांनी कोविड 19 लस टोचून घेतली. (Suresh Kakani Covid-19 vaccine)

1 / 5
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी आज  कोरोना लस घेतली.

2 / 5
मुंबईतील नायर रुग्णालयातील कोरोना लसीकरण केंद्रात सुरेश काकणी यांनी कोविड 19 लस टोचून घेतली.

3 / 5
कोविड लस सुरक्षित असून भयभीत होण्याचे कोणतेही कारण नाही. लसीकरणासाठी आवश्यक साठा उपलब्ध असून टप्प्या-टप्प्याने लसीकरण सुरळीतरित्या सुरु आहे, अशी प्रतिक्रिया काकणी यांनी यावेळी दिली.

4 / 5
मुंबईतील प्रमुख रुग्णालयांसह एकूण 21 केंद्रांवर कोविड 19 लसीकरण सुरु आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवकांचे लसीकरण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये कोविड आघाडीवर कार्यरत इतर सेवकांचे (फ्रंटलाईन वर्कर्स) लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

5 / 5
त्याचाच एक भाग म्हणून नायर रुग्णालयामध्ये सुरेश काकाणी यांना लस देण्यात आली.