Dahi Handi 2023 : दहीहंडी उत्सवात गोविंदांचे थरावर थर; तर गौतमी पाटीलच्या डान्सने वेधलं लक्ष

| Updated on: Sep 07, 2023 | 3:09 PM

Mumbai Dahi Handi 2023 News : गोविंदा गोपाळा कान्हा मुरारी एकाच देवाची रुपं ही सारी...; दहीहंडीचे खास फोटो. मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात डान्सर गौतमी पाटीलचा डान्स. पाहा...

1 / 5
आज आहे दहीहंडी उत्सव... यानिमित्त ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळतो आहे.

2 / 5
मुंबईतील विविध गोविंदा पथकांनी थराथरावर लावल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदा पथक उत्साहाने थरावर थर रचत आहे.

3 / 5
गोविंद पथकांचा हा थरार पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली आहे. दहीहंडी बांधण्यात आली आहे, तिथे मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

4 / 5
यावेळी दहीहंडी स्पेश गाणी लावण्यात येत आहेत. या गाण्यांवर तरूणाई थिरकत आहे.

5 / 5
मागठाण्यातील तारामती चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात डान्सर गौतमी पाटील हिने हजेरी लावली. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम..., या गाण्यावर तिने पफॉर्मन्स केला.