Gautami Patil : हातात काठी अन् कपाळी टिळा; पाहा गौतमी पाटीलचा सिंपल अंदाज

| Updated on: Aug 31, 2023 | 2:56 PM

Gautami Patil Photo : गौतमी पाटीलचा सिंपल अंदाज; चाहता म्हणाला, नाद खुळा...

1 / 5
गौतमी पाटील सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तिचा डान्स लोकांना आवडतो. तसंच तिचे फोटोही तिच्या चाहत्यांना आवडतात.

2 / 5
आताही गौतमीने तिचे हटके फोटो शेअर केलेत. तिचा हा सिंपल अंदाजही चाहत्यांना भावतो आहे.

3 / 5
शेतात आणि तळ्याकाठी जात कलरफुल कुर्त्यामध्ये गौतमीने फोटोशूट केलं आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.

4 / 5
या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे. नाद खुळा दिसतीयेस, असं त्याने म्हटलं आहे.

5 / 5
माझा कारभार, सोपा नसतोय रं..., गौतमीचं हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यालाही चाहत्यांची पसंती मिळते आहे.