मुंबईकरांनो, आधी ही बातमी वाचा अन् मगच घराबाहेर पडा…; नाही तर…

| Updated on: Apr 06, 2024 | 8:58 AM

Mumbai Local Mega Blog Update 6 April 2024 : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी... लोकल प्रवास करणाऱ्या मुंबईकराने ही बातमी वाचूनच घराबाहेर पडावं, अन्यथा तुमची अडचण होऊ शकते. आज कुठे- कधी मेगाब्लॉग आहे? मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉकची सर्व माहिती. वाचा सविस्तर...

1 / 5
Mumbai Local

Mumbai Local

2 / 5
 मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे.

3 / 5
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी - ठाण्यादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. लोकल मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकात थांबतील.

4 / 5
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत मेगा ब्लॉग असेल.  वाशी -नेरुळ - पनवेल ते ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद असतील.

5 / 5
हार्बर मार्गावर माहीम ते अंधेरी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉग असणार आहे. सीएसएमटी - वांद्रे अप आणि डाऊन, सीएसएमटी - गोरेगाव अप आणि डाऊन सर्व लोकल रद्द असतील.