आऊटडोअर फोटोशूट करताना ‘ही’ काळजी जरूर घ्या, नाहीतर…

| Updated on: May 19, 2024 | 7:45 PM

Out Door PhotoShoot Tips : फोटो काढायला कुणाला आवडत नाही? तुम्हालाही जरूर फोटो काढायला आवडत असेलच... पण फोटो काढताना कोणती काळजी घ्यावी? कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात? कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं? वाचा खास टिप्स... तुम्हाला या टिप्सचा फायदा होईल...

1 / 5
सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा ट्रेंड आहे. अशाच चार चौघात आपण उठून दिसावं, यासाठी खास फोटोशूटही केलं जातं. अभिनेत्री तन्वी मुळे हिने केलेलं हे फोटोशूट पाहा... तुम्हाला काही टिप्स मिळतील.

2 / 5
वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटोशूट केलं जातं. या फोटोंना सोशल मीडियावर चर्चाही होते. पण फोटोशूट करताना कोणती काळजी घ्यावी?

3 / 5
तुम्ही जर आऊटडोअर फोटोशूट करणार असाल तर काही बाबींची काळजी घ्या. जेणे करून तुमचे फोटो चांगले येतील. पहिली गोष्ट तर फोटोशूटसाठी चांगलं ठिकाण निवडा...

4 / 5
चांगल्या ठिकाणाची निवड केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणाला साजेसं आऊटफिट सिलेक्ट करा. लोकेशनला अनुसरून तुमचं आऊटफिट असेल तर फोटो चांगले येतील. बाहेर जाऊन फोटोशूट करणार असल्याने दोन तीन आऊटफिट घेऊन जा. त्यामुळे वेगवेगळ्या आऊटफिटमधील फोटो तुम्हाला मिळतील.

5 / 5
तुम्ही कुठे जाताय त्यानुसार वेळ ठरवा. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी फोटो काढल्यास चांगल्या लाईटमध्ये फोटो निघतील. तुम्ही असं डिफोकस फोटोही काढू शकता... शिवाय तुम्ही काढलेले फोटो व्यवस्थित आलेत की नाही, ते तेव्हाच चेक करा. जेणे करून तुम्हाला पश्चाताप होणार नाही.