Urfi Jawed : आता बोला! शिंपल्याचा बिकिनी अन अर्धनग्न उर्फी ; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले ‘ट्रोल’

| Updated on: May 11, 2022 | 3:17 PM

उर्फीच्या शिंपल्याच्या बिकिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडोओ पाहून तिला ट्रॉल केले आहे.

1 / 4
प्रसिद्धीसाठी कोण काय करेल काही सांगता येत नाही. यातील एक म्हणजे  अभिनेत्री उर्फी जावेद होय. उर्फी स्वतःला  प्रसिद्धी  मिळावी  यासाठी कायमच आपले भिभित्स असे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते

2 / 4
कधी सेफ्टी पिन, तर कधी ड्रेसच्या बाहीपासून  बनवलेला  ड्रेस तर  फुल अंगाला चिकटवून  बनवलेला  ड्रेस घालून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

3 / 4
 उर्फीने   समुद्रातील  शिंपल्यापासून  बनवलेली  बिकिनी घालून , समुद्र किनाऱ्यावरील  आपला अर्धनग्न असलेला  व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट  केला  आहे. यामध्ये  उर्फी कोणत्याही  तमा न बाळगता  बिधास्त पोझ देताना  दिसून आली आहे.

4 / 4
  उर्फीच्या या चित्र विचित्र वर्तनामुळे  अनेकदा तिला   ट्रोलिंगचा सामनाही  करावा लागला आहे . मात्र कोणत्या प्रकारच्या ट्रोलिंगला  न घाबरता तिला हवे तसेच करत असते.