Marathi News Photo gallery Mysterious stone pots still exists here so far no scientist has been able to unravel the mystery
PHOTO | आजही येथे अस्तित्त्वात आहेत ‘रहस्यमय’ दगडी भांडी, आतापर्यंत वैज्ञानिकही उलगडू शकले नाही गुपित
संपूर्ण जगात अशी अनेक रहस्ये आहेत, ज्याबद्दल आजपर्यंत कोणालाही शोधता आले नाही. असा एक रहस्य दक्षिण आशियाई देश लाओसमध्ये अस्तित्त्वात आहे, जिथे शेकडो दगडांची भांडी शतकानुशतके उपस्थित आहेत. या दगडी भांड्यांना 'प्लेन ऑफ जार' अर्थात 'जारचे मैदान' म्हणतात. ('Mysterious' Stone pots still exists here, so far no scientist has been able to unravel the mystery)