PHOTO | अनिता हसनंदानी आई होणार, कसं लपवलं बेबी बंप?

| Updated on: Oct 12, 2020 | 9:41 PM

नुकतंच तिने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये तिने तिच्या गरोदरपणाबाबत सांगितलं. तिच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन होणार आहे.

1 / 9
नागिन फेम अभिनेत्री अनिता हसनंदानीने लग्नाच्या सात वर्षांनंतर अखेर गोड बातमी दिली आहे. ती आई होणार आहे.

2 / 9
नुकतंच तिने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये तिने तिच्या गरोदरपणाबाबत सांगितलं. तिच्या घरी लहान पाहुण्याचे स्वागत होणार आहे.

3 / 9
यापूर्वीही अनिताने एका व्हिडीओमध्ये तिच्या प्रेग्नेंसीचे संकेत दिले होते. त्यानंतर आता तिने बेबी बंपसोबतचा फोटोही शेअर केला आहे.

4 / 9
अनिताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.

5 / 9
तिने इतरही काही फोटोज शेअर केले आहेत.

तिने इतरही काही फोटोज शेअर केले आहेत.

6 / 9
अनिताने इतके दिसव तिची प्रेग्नेंसी कशी लपवली याबाबतही तिने सांगितलं आहे. "मी चार वेळी माझा बेबी बंप कन्सील (मेकअपने लपवणे) करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला मुर्ख बनवण्यात थोडीफार यशस्वी झाली".

7 / 9
बेबी प्लानिंगबाबत तिने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये सांगितलं की सात वर्षांनंतर ती आता आई होणार आहे.

8 / 9
ती आणि तिचा नवरा गेल्या 10 वर्षांपासून सोबत आहे आणि त्यांच्या लग्नाला 7 वर्ष झाले आहेत.  पण ती अखेर 2020 मध्ये बाळासाठी तयार आहे, असंही तिने सांगितलं.

9 / 9
यापूर्वीही अनिता आणि रोहितने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीचे संकेत दिले होते.