भोजपुरी चित्रपटाच्या अनेक अभिनेत्री आहेत. त्या सोशल मीडियावरती प्रचंड अॅक्टिव्ह आहेत, त्यापैकी आज आपण नम्रता मल्लाची चर्चा करणार आहोत. तिचे चित्रपट कायम सुरूचं आहेत. त्यामुळे ती नेहमी चाहत्यांच्या समोर असते.
तिचे चित्रपट काही हॉट प्रमाणात असल्याने तिचा चाहतावर्ग तयार झाला आहे. प्रत्येकवेळी वेगळ्य़ा भूमिकेत दिसणा-या नम्रताने तिच्या खास अदांनी लोकांच्या मनावरती कमी कालावधीत राज्य मिळवलं आहे.
नम्रताने नुकतेच काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ते पाहून तिच्या चाहत्यांनी तिला कमेंटमध्ये सुंदर दिसत असल्याचे म्हणटले आहे. त्याचबरोबर ती लुक सुध्दा अधिक चांगला असल्याचे अनेकांनी तिला कमेंटमध्ये सांगितले आहे.
वेस्टर्न विअर घाग-यात नम्रताचा सेक्सी अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाचं पसंतीला पडला आहे. तिचे एक चाहते तिच्या नजरेने घायाळ झाले आहेत.
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये नम्रताने पिंक आणि रेड रंगाचा वेस्टर्न विअर घागरा घातला आहे. तिचा अॅटिटूड पाहून ती किती मजेत आहे हे त्यावरून स्पष्ट होतंय.
नम्रताने फोटो काढण्याच्या आगोदर मेकअप सुध्दा केला आहे. तसेच तिने ज्वेलरी देखील घातली आहे. केस सोडल्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे.