मै नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ… नरेंद्र मोदींनी घेतली पंतप्रधान पदाची शपथ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.