कलिंगडच्या शेतीतून लाखो रुपयांचा फायदा, 75 दिवसात उत्पादन, आतापर्यंत 32 टन कलिंगडची विक्री

| Updated on: Apr 03, 2023 | 9:44 AM

75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

1 / 6
कांद्याच्या शेतीतून फायदा होण्यापेक्षा त्यातून उत्पादन खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने नाशिकच्या चांदवड तालूक्यातील रायपूक येथील शेतकरी शंकर कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची शेती करत त्यातून भरघोस आर्थिक फायदा झाला आहे.

2 / 6
दीड महिन्यापुर्वी अडीच लाख रुपये खर्च करत कोल्हे यांनी चार एकरात कलिंगडची लागवड केली.

3 / 6
75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

75 दिवसात त्यांना उत्पादन सुरु झाले आणि रमझानमुळे त्यांच्या मालाला आठ ते सव्वा आठ रुपये किलोचा भाव मिळाला.

4 / 6
आतापर्यंत त्यांचे ३२ टन कलिंगडची व्यापा-यांनी खरेदी केली असून जम्मू, गुजरात, मुंबई मार्केटला त्याची विक्री झाली आहे.

5 / 6
केलेला खर्च वजा जाता उर्वरीत कलिंगडच्या शेतीतून त्यांना सहा लाख निव्वळ नफा मिळणार आहे.

6 / 6
कांदा लागवडी नंतर काढणीपर्यंत अडीच महिन्याचा कालावधी लागतो, त्यातच कांद्याला सध्या भाव नाही मात्र कलिंगडच्या शेतीतून अवघ्या काही दिवसातच फायदा झाला आहे.