Photo Gallery | चित्रकार डॉ. शेफाली भुजबळांच्या कुंचल्यातून साकारलेले निसर्गायण!

| Updated on: Mar 14, 2022 | 3:45 PM

नाशिकमध्ये चित्रकार डॉ. शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे हॉटेल एक्स्प्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे 'निसर्गायण' हे चित्र प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

1 / 10
डॉ. शेफाली भुजबळ यांच्या चित्रप्रदर्शनास केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही आवर्जुन भेट दिली.

2 / 10
नाशिक शहरात प्रथमच डॉ. शेफाली भुजबळ यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

3 / 10
चित्रकार डॉ.शेफाली भुजबळ यांचे मुंबई येथे नुकतेच ‘अनावरणम्’ हे चित्रप्रदर्शन पार पडले.

4 / 10
प्रदर्शनास माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार निर्मला गावितांसह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या.

5 / 10
नाशिकमधील लहान-थोर साऱ्यांनीच या अनोख्या चित्र प्रदर्शनाला आवर्जुन उपस्थिती लावल्याचे दिसले.

6 / 10
निसर्गाची विविध रूपे उलगडून दाखवणाऱ्या या चित्र प्रदर्शनाचा 15 मार्च रोजी शेवटचा दिवस आहे.

7 / 10
नाशिकमधील हॉटेस एक्स्प्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे सकाळी दहा ते रात्री नऊ पर्यंत प्रदर्शन सुरू आहे.

8 / 10
निसर्गायण चित्र प्रदर्शनाला पहिल्या दिवसांपासून रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

9 / 10
चित्रांमधील रंग संगती, निसर्गाची विविध रूपे पाहून रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे.

10 / 10
शेफाली भुजबळ यांची चित्रे पाहून केंद्रीय मंत्री भारती पवार यांना आपला आनंद लपवता आला नाही.