NPS गुंतवणूकदारांसाठी लवकरच मोठा निर्णय अपेक्षित, तुमचा फायदा काय होणार?

| Updated on: Apr 16, 2021 | 11:41 AM

सध्या 2 लाखापर्यंतची गुंतवणूक असेल तर त्यापैकी 60 टक्के रक्कम काढण्याची मुभा आहे. या रकमेवर इन्कम टॅक्समधून सूट मिळते. यामध्ये वाढ करुन आता 5 लाखापर्यंत गुंतवणूक असेल तर संपूर्ण रक्कम काढता येईल, असा प्रस्ताव आहे.

NPS गुंतवणूकदारांसाठी लवकरच मोठा निर्णय अपेक्षित, तुमचा फायदा काय होणार?
याशिवाय PFRDA ने NPS सुरु करण्यासाठीची वयोमर्यादा 65 वरुन 70 करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. जे गुंतवणूकदार 60 वर्षानंतर NPS सुरु करतील, त्यांना वयाच्या 75 पर्यंत आपलं खातं सुरु ठेवता येणार आहे.
Follow us on