PHOTO: आयुक्तांची धडाकेबाज कारवाई, बार सील करुन 50 हजारांचा दंड
नवी मुंबईचे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही, हे पाहण्यासाठी फिल्डवर उतरले आहेत. | Navi Mumabi Coronavirus
1 / 5
कोव्हीड सुरक्षा नियमांचा भंग केल्याने तुर्भे येथील रसना बार सात दिवसांसाठी सील करण्यात आला आहे.
2 / 5
गर्दी झाल्याचे आढळल्यास पहिल्या वेळी रू. 50 हजार रक्कमेचा दंड, दुसऱ्यावेळी उल्लंघन झाल्यास 7 दिवसांकरिता आस्थापना बंद ठेवण्याची कारवाई तसेच तिस-यांदा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास केंद्र सरकारमार्फत कोव्हीड 19 महामारी संपल्याचे जाहीर होत नाही तोपर्यंत आस्थापना पूर्णपणे बंद करण्याची कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे आदेशित करण्यात आले होते.
3 / 5
नवी मुंबईचे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही, हे पाहण्यासाठी फिल्डवर उतरले आहेत.
4 / 5
नवी मुंबई महानगरपालिकेच्या विशेष दक्षता पथकांमार्फत कोव्हीड 19 च्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणा-या व्यक्ती व आस्थापनांवर कारवाई करण्यात येत असून यापुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
5 / 5